Shri Shri 1008 Mahamandaleshwar Maharaj
श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगीरीजी महाराज श्री.क्षेत्र भांगशी माता गड शरणापूर यांनी आज कलावती टेक्नॉलॉजीस ला भेट देऊन आशीर्वाद दिले.बाबाजींचे मनापासून धन्यवाद,आभार...!