Independence day Flag Hosting
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण - प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष या सन्मानाबद्दल मी प्रेरणा विद्यामंदिर संस्थेचे मा.पवार साहेब,मा.जावळे सर, मा.चव्हाण सर व सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.