मा.श्री.आदरणीय हरिभाऊ बागडे नाना (विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते अमित ॲग्रो च्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर - मा.श्री.सर्जेराव मेटे साहेब, मा.श्री.विनायकराव बोरसे साहेब, मा.श्री.एकनाथ धटिंग साहेब, मा.श्री.चव्हाण साहेब, मा.सौ.मेघा पतंगे ताई, मा.सौ.बोरसे ताई व इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे,पोलीस प्रशासनांचे,गावकऱ्यांचे व मित्र मंडळींचे मनापासून आभार.!